सुविधा उपलब्ध
- एचआयव्ही चे निदान
- संधीसाधू संसर्गांचे निदान, लैंगिक संबंधातून पसरणारे रोग, एचबीव्ही, एचसीव्हीचे निदान
- सीडी 4 सेल आणि प्लाझ्मा व्हायरल लोड तपासणी
- स्वस्त दरात औषधे उपलब्ध केंद्र
- समुपदेशन केंद्र
- सर्वसामान्यांना परवडणारे एचआयव्ही / क्षयरोग उपचार