एचआईवी पॉजिटिव ? निराश होऊ नका.
ही पुस्तिका एड्सचा कारण होणाऱ्या ह्युमन एम्यूनोडेफिशिजनी वायरस (HIV) ची बाधा झालेल्या लोकांसाठी आहे. एचआयव्ही हा व्हायरस आहे जेणेकरून एका रेकॉर्ड रिक्वायर्ड एम्यूनोडेफिशिजनी सिंड्रोम म्हणजे एडस होतो.
एड्स हि जरी परिणामी गंभीर अवस्था असली तरीही एचआयव्ही आणि एड्स ची बाधा झालेल्या व्यक्ती नवीन परिणामकारक औषधामुळे दीर्घकाळ निरोगी जीवन जगत आहोत. अजूनही एड्स वर इलाज नाही. परंतु पुस्तिका वाचल्यावर तुम्हाला एचआयव्ही एड्स अजूनही निरोगी जीवन कसे जगायचे हे कळेल. ही माहिती व्यवसायिक वैद्यकीय सल्ला पर्याय म्हणून म्हणून नाही किंवा तुमच्या संपूर्ण शंका पुरी करणारी पण नाही. एच आय व्ही एड्स आणि त्यावरील उपचार संदर्भात तुम्हाला जे आणखी काही प्रश्न विचारा विषय वाढतील ते तुमच्या डॉक्टरांना अवश्य विचारा.
ही पुस्तिका तुमचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय यांनाही वाचायला द्या. एड्स म्हणजे काय ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला आणि त्यांना निश्चित मदत होईल.
एचआयव्ही म्हणजे काय.त्यामुळे एड्स कसा होतो ?
एचआयव्ही(HIV) म्हणजे इम्म्युनोडेफिसिएं या व्हायरस (विषाणू) मुळे जीवन धोक्यात आणणारा एड्स (AIDS) म्हणजे एक वाईट सिंड्रोम किंवा एड्स हा रोग होतो.
मानवी शरीराची रोगाची प्रतिकार करून स्वतःचे संरक्षण करणारी यंत्रणा असते. इमूंन सिस्टीम म्हणतात. या संरक्षण यंत्रणेची देशाच्या सैन्याशी तुलना होऊ शकेल. जेव्हा एखादा व्हायरस किंवा शत्रू शरीरात प्रवेश करतो तेव्हा संरक्षण यंत्रणा किंवा सैन्य त्यावर हल्ला करून शत्रूला ठार मारतो. सोप्या शब्दात सांगायचं तर सैन्य म्हणजे शरीराची प्रतिकार करणारी इतरांना विषाणू संसर्ग आणि रोग्याचे सैन्य सामना करते. या प्रतिकार यंत्रणेच्या सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे cd4 या नावाने ओळखणारे जाणारी पेशी. साधारणपणे निरोगी शरीरात या पेशींची संख्या पाचशे ते आठशे रक्ताच्या प्रति मायक्रो लिटर असते. हा व्हायरस cd4 या विषयावर आक्रमण करून त्याच्यातच वाढता वाढता त्याचा नाश करतो. काही वर्षाच्या कालावधीत cd4 पेशींची संख्या कमी कमी होऊ लागते प्रतिकार यंत्रणा दुबळी होते. परिणामी शरीर संसर्ग आणि रोग यांच्याशी चांगल्या रीतीने सामना करू शकते नाही. त्यामुळे काही विशिष्ट रोगाचा प्रादुर्भाव ग्रस्त व्यक्ती होतो. या स्थितीला एड्स म्हणतात. एड्स ग्रस्त व्यक्तींना होणारे विशिष्ट आजार म्हणजे म्हणजे (TB) अतिसार निमोनिया फगल आणि नागिन हे आजार निर्माण करणारे जंतू ज्या व्यक्तींची प्रतिकार यंत्रणा सर्वसाधारणपणे असते त्यांच्याबाबतीत नीरू नीरू ग्रुप वी निरुपद्रवी असतात. परंतु शरीराच्या प्रतिकार यंत्रणा यामुळे हानी झाली असेल तर त्यांना जीवघेणे आजार आणि मृत्यूही येऊ शकतो.
एचआयव्ही पॉझिटिव्ह(HIV POSITIVE) असणं आणि एड्स होणं यात फरक काय ?
एचआयव्ही पॉझिटिव्ह असण म्हणजे त्या व्हायरसचा संसर्ग होणे. तो तुमच्या शरीरातच असतो. तथापि जेव्हा निरनिराळ्या रोगाचा परिणाम होतो किंवा cd4 पेशींची संख्या कमी होते तेव्हा त्याला एड्स म्हणतात. तुम्हाला या व्हायरसचा संसर्ग झाल्यापासून वेळची स्थिती येईपर्यंत पाच ते दहा वर्षे जाऊ शकतात.
एचआयव्हीचा प्रसार कसा होतो ?
एचआयव्हीचा प्रसार खालील मार्गाने होतो.
याचाही विचार संस्कार झालेल्या व्यक्तीशी संरक्षित (निरोधचा वापर न करता) केलेला संभोग, ही एचआयव्हीची लागण होण्याचा जास्तीत जास्त आढळणारा कारण.
हा व्हायरस असलेले रक्त रक्तदान शरीरात येण्यामुळे.
एचआयव्ही पॉझिटिव गर्भवती स्त्री तिच्या नवजात अर्भकाला हा व्हायरस देऊ शकते संक्रमित करू शकते.
क्वचित प्रसंगी वैद्यकीय पेशातील व्यक्तींच्या त्वचेला या संसर्गाचा सर्वस्वी अगर वैद्यकीय साधना टोचल्यास तिला या वायरस बाधा होऊ शकते.
मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. हे निश्चितपणे कसं समजेल?
तुमच्या डॉक्टर तुम्हाला एचआयव्हीची बाधा झाली आहे का हे पाहण्यासाठी रक्त तपासणी करून घ्यायला सांगतील. एचआयव्हीचा शोध घेण्यासाठी एलिस्सा टेस्ट एक विशेष चाचणी आहे या चाचणीने निदान हा पॉझिटिव आल्यास निदान नक्की डॉक्टरांसाठी डॉक्टर तुम्हाला दुसरी एलिसा टेस्ट वेस्टर्न ब्लास्ट नावाची दुसरी चाचणी करून घ्यायला सांगतील. या दोन्ही चाचण्याचे निष्कर्ष सकारात्मक आल्या स्थान याचा अर्थ तुम्हाला एच आय व्ही ची ची बाधा झाली आहे.
पॉझिटिव आहे आता मी काय करायला हव ?
तुम्ही कितीही खंबीर असलात, तुमच्या मनाची तयारी असली तरी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यावर प्रचंड धक्का बसू शकतो. निराश्य दुःख आणि चीड या भावना तुम्हाला त्रास देऊन टाकतात. एड्स म्हणजे मृत्यू त्यावर कोणताही इलाज नाही असं तुम्ही ऐकलेलं, वर्तमानपत्रात वाचलेला असत.
प्रगतीमुळे अनेक परिणामकारक औषध विकसित होण्यास मदत झाली आहे औषध म्हणजे एडसवर उपाय नसला तरीही आपल्या शरीरातील वायरस नियंत्रित करू शकतात.एचआयव्ही ्बाजा असलेल्या रोगावर उपचार करण्याचा अनुभव असलेल्या त्या विषयी माहिती असलेल्या तुमच्या डॉक्टरांशी बोलण्याचे तुम्ही सुरुवात करा तुमच्या समस्या दुसऱ्याला सहभागी करून घेण्याचा तुम्हाला निश्चितच बरा वाटेल. कदाचित तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्लागार यांची भेट द्यायला सांगतील. तो तुमच्याशी एचआयव्ही आणि एड्स असताना कसं जगायचं या विषयी खूप काही सांगू शकेल.
मी एचआयव्ही पॉझिटिव्ह असेल तर माझे डॉक्टर काय करतील?
एकदा का एचआयव्ही निदान झालं की तुमचे डॉक्टर तुमच्याशी सविस्तर बोलतील. तुम्हाला प्रश्न विचारतील आणि का आणखी काही रक्ताच्या चाचण्या करून घेण्यास सांगितले या चाचण्यांमध्ये cd4 सेल्स कौन सी डी फॉर सेल ची संख्या आणि व्हायरल लोड या चाचण्या असू शकतील. सी डी फॉर सेल अकाउंट तुमच्या शरीरातील cd40 पेशींची संख्या आणि तुमच्या प्रतिकार करण्याची क्षमता यांची डॉक्टर कल्पना लोड त्यांच्या रक्तातील व्हायरसचे प्रमाण गेल्या दोन असल्यामुळे तुमच्या डॉक्टरांना औषधी योजना करताना मदत होईल.
एच आय व्ही उपचार करण्यासाठी कोणती औषध उपलब्ध आहेत?
शरीरातील एच आय व्ही विषाणू ची वाढ होण्यासाठी आजकाल अनेक प्रकारचे औषध आधुनिक औषध उपलब्ध आहेत त्यांना अँटी-व्हायरस किंवा औषध म्हणतात व्यक्तीवर उपचार करण्यासाठी अशी औषधे वापरली जातात यातील बरीच औषध आज भारतात उपलब्ध आहेत .
हि औषध घायला मी केव्हा सुरू करावी ?
निर्णय तुमची डॉक्टर घेतील. आपण आजारी आहोत असं तुम्हाला वाटतं तुमच्या रक्त चाचण्या एचडी फॉर सेल अकाउंट आणि व्हायरल लोड यांचे निष्कर्ष निष्कर्ष यावर ते अवलंबून आहे. साधारणपणे तुमचे डॉक्टर तुम्हाला एकत्रित तीन औषधांची शिफारस करतील. अशा तीन औषधाच्या एकत्रीकरण आला एड्स
कॉकटेल म्हटलं जातं. तुमच्या साठी कोणती औषधे ठरतील आणि ती कशी घ्यायची हे तुमच्या डॉक्टर उत्तम सांगू शकतील.
उपचारांना सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टर तुमच्याशी आर्थिक गरज दिवसाला घ्यायच्या गोळ्या चे प्रमाण औषधाचे अप्रत्यक्ष दुष्परिणाम अशा अनेक बाबी विषयी चर्चा करते. जवळ जवळ सर्वच औषधाच्या किमती हळूहळू उतरत आहेत. परंतु दर महिन्याला पुन्हा पुन्हा करावा लागणारा खर्च ही एक महत्त्वाची विचार करून गोस्ट आहे. तसेच नाही नियमितपणे करावा लागणार याचा असण्याचा याचाही खर्च असतो. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि व्यक्तीच्या सुरू करण्यापूर्वी त्या विचारात घ्यावे लागतात.
ही औषध कशी कार्य करतात ?
शरीरातील वायरची होणारी जलद वाढ कमी करून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य ही औषधे काम करतात त्यामुळे प्रतिकार यंत्रणेची हानी कमी होऊन ती अधिक समर्थ होते आणि संसर्ग रोग यांच्याशी सामना करणं शक्य होतं. महत्त्वाचं म्हणजे ही औषधे दीर्घकाळ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत करतात.
ही औषधे नियमित घेणे किती महत्वाचा आहे ?
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या औषधाचा योग्य डोस वेळी घेणे अतिशय महत्त्वाचा आहे काही औषध जेवणापूर्वी घ्यायची असतात तर काही औषधे ही विशिष्ट प्रकारच्या खाण्याबरोबर घ्यायचे असतात. डॉक्टरांच्या ज्या काही सूचना असतील त्या पाळायलाच हव्यात एकांद्या किंवा त्याहून अधिक दोस्त चुकणं याची परिणीती वायरच्या नव्याने जलद वाढ होण्यात सुरू होऊ शकते. त्याहून गंभीर परिणाम म्हणजे विषाणू तुम्ही घेत असलेल्या औषधांचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होऊन औषधाचा परिणाम होईनासा होतो.
हि औषध मामा लागू पडत आहे हे माझा डॉक्टर कसं समजेल?
तुमच्या रक्तातील सीडी फोर कव्हर आणि याचं नियमितपणे मोजमाप केल्यावर डॉक्टरांना औषध लागू पडत आहेत किंवा नाही ते लक्षात येईल. साधारणपणे दर तीन-चार महिन्यांच्या अंतराने पाहिलं जात. तुम्ही औषध द्यायला सुरुवात केल्यावर तुमच्याशी गोड खाऊन वाढत जायला हवा आणि वाढ व्हायरल रोड लोड कमी व्हायला हवा तुम्ही आजारी असाल आणि तुमचं वजन बरेच घटले असतात ते वाढायला हवा बरं हाय ना व्हायला हव.
औषध माझा एच आय व्ही एड्स बरा करतील?
मात्र सध्या असलेली औषधे तुमच्या शरीरातील नियंत्रित करण्यासाठी अत्यंत परिणामकारक आहे. सल्ल्यानुसार औषध घेतली तर निरोगी आणि ती रोजच्या जगण्यासाठी त्यांची मदत होते. आता एचआयव्ही-एड्स टिकणार आपण नियंत्रित होऊ शकणारा आजार समजायला हरकत नाही. त्यामुळे उपचार सुरू करण्यापूर्वी ही औषधे आयुष्यभर घेण्याची तुमची संपूर्ण मानसिक तयारी हवी. काही काळानंतर परिस्थितीनुसार तुमची डॉक्टर तुम्ही घेत असलेल्या औषधात बदल करणं शक्य आहे.
या औषधांचे दुष्परिणाम आहेत?
इतर रोगात उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाप्रमाणे याचाही विरोधक वसुधा दुष्परिणाम दिसून येतात आणि औषध सुरू केलं व मळमळ ओकाऱ्या या काव्या त्वचेवर पुरळ अन्नावरची वासना उडणे किंवा असाधारण असं काही आढळून येणे अशी काही लक्षणे उद्भवल्यास टुरिस्ट डॉक्टरांना सांगा. त्वरित दीर्घकाळ उपचारानंतर काही औषधांचा परिणाम म्हणून तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि चरबी यात वाढ होऊ शकते. उपचार सुरू करण्यापूर्वी याबाबतीत तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही चर्चा करणं चांगलं कोणते दुष्परिणाम अपेक्षित असतात हे माहीत झाल्यावर तुमच्या अधिक चांगली माणसे तयार होते मानसिक तयार होते.
या स्थितीत एच आय व्ही विरोधक औषधांशिवाय आणखी औषधे ची गोष्ट गरज पडेल?
तुमची एच आय व्ही बांधा आवडत गेली तुमच्या cd4 काऊंत 200 पेक्षा कमी होत गेल्या की अन्य आजार आणि संसर्ग याचा प्रादुर्भाव होऊ शकतो .अशा वेळी डॉक्टर त्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्याच्या पुढील उपचारासाठी दुसरी काही औषध सांगतील . पण एकदा का तुमच्या cd4 काऊंत दोनशेच्यावर गेला की डॉक्टर्स मलाही औषध थांबवण्याचा किंवा त्यांचा कोर्स पूर्ण चा सल्ला देत नाही देतील.
एड्स वरच्या काही पारंपारिक आणि पर्यायी उपचार पद्धती विषयी त्यांचा उपयोग होतो ?
मी ऐकलंय एड्स बरा भरपूर करण्याचे उपाय असण्याचे विषयी तुम्हाला बरंच काही ऐकायला मिळेल. तुमचा कुटुंबियाकडून मित्र मंडळ कडून तुम्हाला सल्ला मिळेल पण लक्षात ठेवा की माहिती तुम्हाला व तुमच्या पक्षाकडून किंवा मार्गदर्शन करून मिळेल असा विचार सुद्धा करणार नाही आधी त्यांच्याशी बोलताना जास्त सुरक्षित आहे.
एड्स वर लस उपलब्ध आहे?
एड्सवर उपायाचा शोध घेताना प्रतिबंधक लस निर्माण करण्यासाठी बरंच संशोधन चालू आहे अजून पर्यंत तरी यशाचा मार्ग सापडला नाही. आणि असे दिसते की परिणामकारक लस निर्मितीसाठी आणखी काही वर्षे लागतील. शिवाय आधीच HIV बाधा झालेल्या व्यक्तीवर या दिवशीचे काय परिणाम होतो हेही माहीत नाही.
माझ्या दैनंदिन जीवनात मी कोणता व लक्षणांवर लक्ष ठेवायला हवं.?
र्वी सांगितल्याप्रमाणे एचआयव्ही बाधा झालेल्या व्यक्तींना दुसरी संसर्ग आणि रोग होण्याची शक्यता असते. परंतु तुम्ही जर अनियंत्रितपणे औषध घेत असाल आणि तुमचा cd4 कमी होऊन अधिक असेल तर शक्यता कमी असेल. तथापि ने मिळाला लक्षणांवर लक्ष ठेवा.
ताप
गिळताना होणारा त्रास
खोकला
वजनातील घट
दृष्टी कमी होणे नजरेसमोर
सततची डोकेदुखी
तोंडात पांढरे चट्टे
अतिसार
हलणारे ठिपके किंवा रेषा
त्वचेवर पुरळ किंवा कंड
दात पडणे चवीत बद्दल
यापैकी कोणत्याही लक्षणांचा पादु प्रादुर्भाव झाल्यास किंवा दुसरे एखादे असाधारण पूर्वी कधी नसलेली लक्षणे आढळल्यास तुमच्या डॉक्टरांना लगेच सांगा .कदाचित तुम्हाला काही चाचणी करून घ्यावे लागतील किंवा उपचार ची ही आवश्यकता लागेल तुम्ही एचआयव्ही विरोधक औषध घेत असतात किंवा नसतात तरीही हे लक्षात ठेवा.
मी दिर्गकाल का निरोगी कसा राहू शकेल ?
निरोगी राहण्यासाठी औषध घेणारे व्यतिरिक्त अनेक तुम्ही गोष्टी करू शकता .सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सूचना पाळणा आणि त्यांची नियमित भेट घेणं. आपलं सर्वसाधारण आरोग्य व्यवस्थित महत्वाचा आहे त्यांना तुमच्या प्रत्येक यंत्रणेला सामना करणे सोपे जात आहे पुढे दिलेल्या महत्वाचे नियम पाळून तुम्ही साध्य करू शकता.
पोषक आहार घ्या:- हे अतिशय महत्त्वाचा आहे समतोल आहार घेऊन तुमचं नेहमी वजन कायम राखा तुमच्यात शक्ती व जोम निर्माण होऊन शरीराला स्वतःचं संरक्षण करण्यास मदत होईल.
धुम्रपान सोडा:-तुम्ही जर धूम्रपान करू नये करीत असाल तर ते बंद करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा भविष्यात तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल
व्यायाम करा:-
पोषक आहारा बरोबरच व्यायामाचं नाही विचार प्रमाण कायम राखायला हवा स्नायु च प्रमाण कायम राखायला फारम आणि चांगली झोप मिळायला मदत होते शिवाय आपली प्रकृती प्रकृती छान आहे असं वाटायला लागतो तुमच्या आवडीचा तुम्हाला आनंद देणारा कोणताही व्यायामाचा प्रकार निवडा चाललो हळूहळू लावण्या टॉकिंग जॉगिंग हळूहळू धावणं पोहणं सायकल चालवून हे प्रकार चांगले सशक्त आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.
आराम घ्या:- पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
आरोग्य:- दुसरं संसर्ग होऊ नये म्हणून व्यक्तिगत आरोग्य चांगले ठेवा.
पाळीव प्राण्या प्राण्यांची सावधान आता कुत्रा आणि मांजरी सारख्या पाळीव प्राण्यांमुळे खालील रोगाचा संसर्ग होतो तुमच्या घरी जर एखाद्या पाळी व प्राणी असेल तर काय खबरदारी घ्यायला हवी हे डॉक्टरांना विचारून फाटक्या पण यांचा संपर्क टाळा.
मानसिक तणाव कमी करा:-
मानसिक तणावाची पातळी कमी करून आरामासाठी वेळ काढा एच आय व्ही एड्स झाल्यामुळे येणारा मानसिक ताण पेलायला विश्रांती आणि व्यायामाबरोबरच प्रार्थना आणि ठाम धारणा मदत करतात असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे.
मध्य आणि मादक पदार्थाचे सेवन थांबवा :-
तुम्ही जर मद्य प्राशन करीत असाल तर काही चूक करून ते थांबत एकमत करून घ्या नियमित मद्यप्राशन किंवा गांजा चरस सारख्या मादक पदार्थाच्या सेवनाने तुमची प्रतिकार क्षमता तोकडी होती आणि तुम्हाला अधिक मिरची बाजार असेल तर ती धोकादायक ठरू शकते.
मी सुरक्षितपणे प्रवास करू शकेल?
हो, तुम्ही प्रवास करू शकाल. परंतु सगळी औषधं बरोबर घेतल्याची खात्री करून घ्या आणि सांगितल्या प्रमाणे औषध म्हणून कुठलेही खाद्य पदार्थ खाणे बाहेरचे पाणी पिणे टाळा प्रवासात आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असते.
एचआयव्ही पॉझिटिव्ह स्त्रियांना विशेष खबरदारी घ्यावी?
वर चर्चा केलेल्या सर्व गोष्टी यानिमित्ताने स्त्रीरोग विषय गायनाकॉलॉजिस्ट तपासणी आणि व्याप सारख्या चाचणी करून घेणे आवश्यक असतो गर्भधारणा हवी असल्यास असणाऱ्या किंवा गर्भधारणा करायचे आहे अशा स्त्रियांनी डॉक्टरांची तुमचा सल्ला घ्यावा.
मी एचआयव्ही पॉझिटिव्ह स्त्री आहे माझ्या बाबतीत गर्भधारणा सुरक्षित आहे?
तुम्ही तुमच्या पतीशी म्हणून डॉक्टरांची या प्रश्नाची चर्चा करणे आवश्यक आहे. तुम्हाला माहीत असेल तुमच्या कडून स्त्रियांना एचआयव्ही आहे मी तुमच्या बाळाकडे संक्रमण संक्रमित होण्याचा धोका असतो तथापि अशा संक्रमणाचा धोका औषधाच्या वापरामुळे बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. सिझेरियन सेक्शन तो आणखी कमी होतो आणखी एक भविष्यातल्या शक्य त्याच्या तुम्ही विचार करायला हवा तुम्हाला पुढे कधी गंभीर आजार झाला तर तुमच्या अपत्याला पुरेसा आधार मिळू शकेल गर्भधारणे विषयी विचार करण्यापूर्वी या सर्व बाबतीत विषयी तुमच्या डॉक्टरांशी बोलणे. तुमची जर आधीच गर्भधारणा झाली असेल तर तुमच्या बाळाला एचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून आवश्यक त्या डॉक्टरांना उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्.
मला एचआयव्हीची बाधा झाली आहे मी माझ्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना सांगावा का?
याचा अर्थ कठीण आहे आणि तो सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा या रोगाशी सामना करताना तुमच्या मायेचा माणसाचा आधार आणि सांगू त्याची फार मोठी मदत होणार आहे. तुमच्या मायेचा माणसाकडे ही परिस्थिती उघड करणे विषयी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. तुमच्याकडून तुमच्या जोडीदाराला जोडीदाराला संसर्ग होण्याचा फार मोठा दुखलं तोका असल्यामुळे तुमच्या वैवाहिक लैंगिक जोडीदारांना तुम्ही तुमची एचआयव्हीग्रस्त परिस्थिती सांगा जरुरी ठरला.
माझ्यापासून इतरांनाही एचआयव्ही होऊ नये म्हणून त्याचा संरक्षण मला कसं करता येईल?
लक्षात ठेवा, सहज पर्स म्हणजे हातात हात घे ना मिठीत घेणार किंवा एकाच घरात राहण एक ऑफिसात काम करणे सामायिक स्वच्छतागृह वापरणे अशा कारणाने एचआयव्हीचा प्रसार होत नाही. एचआयव्हीचा प्रसार होण्यासाठी लैंगिक संबंध किंवा रक्त सारखे शरीरातील काही गीत सर्वांची गीत देवाण-घेवाण व्हावी लागते तुम्ही जर की चावी पॉझिटिव्ह असाल तर त्याचा प्रसार होऊ नये म्हणून पुढील खराब खराब खबरदारी घेणे आवश्यक आहे सुरक्षित लगीन जीवन लैंगिक जीवन करणा सर्वात सुरक्षित पण तुम्हाला लैंगिक बोध घ्यायचा असेल तर उत्कृष्ट उत्कृष्ट टॅक्स हायटेक कंडोम चा विंचू बिनचूक व योग्य वापर करा चावला चावला प्रतिबंध होतो लैंगिक स्त्राव अतिरिक्त यांचा प्रवेश अन्य व्यक्तींच्या शरीरात व घेऊ नका इंजेक्शन साठी बोलण्यासाठी किंवा त्वचेवर चित्र काढण्यासाठी नाक कान टोचून वापरली स्वीट दुसऱ्याला दुसऱ्याला वापरायला देऊ नका रक्त प्लाझा वीर्य किंवा शरीराचे वयात अवयव याचं कधी दान करू नका तुमचा वस्तरा तूथब्रश ुसर्याला वापरायला देऊ नका किंवा दुसऱ्याचा वापरू नका.
एक काळ जगण्याची ही अपेक्षा ठेवावी?
या व्यक्तींना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अत्यंत महत्त्वाचा आहे असे. असूनही दहा वर्षाहून अधिक काळ जगत असलेली अनेक माणस आहेत हे कळल्यावर तुम्हाला आनंद होईल तुमच्या डॉक्टरांच्या सूचना पाळणा न चुकता औषध घेणे आणि निरोगी जीवनशैली ठेव ना याचा तुम्हीच वर्ष तंदुरुस्त जीवन जगू शकाल.
जिथे आशा असते तिथे जीवन फुलते
त्याच्या सोबतीला घेऊन जगणं सोपं नाही अनेक छोट्या मोठ्या गोष्टीला तुम्हाला त्यात करावा लागतो शारीरिक मानसिक आर्थिक एकदा कदाचित सामाजिक सुद्धा त्रास तुम्हाला जाणवेल एड्सग्रस्त बरोबर राहण्यासाठी तुमच्या कुटुंबियांना मसुद्यात अनेक तडजोडी कराव्या लागतील.
पण काळ बदलतोय. शास्त्र रोज प्रगत होत आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजे मृत्युदंड समजला जातो असे आज त्याच्याकडे नियंत्रित करण्याजोगा दीर्घ आजार म्हणून पाहिला जातो आणखी प्रगती निश्चित करण्यात निश्चित होणार आहे आणि तुम्हाला या क्षेत्रातील घडामोडी ची अध्यायात माहिती असणे आवश्यक आहे रोज तुम्हाला वीरची सामना करावा लागेल पण अशा आणि निश्चित यांच्या जोरावर ते शक्य आहे तुमच्या डॉक्टरांच्या आज्ञा पाळा आणि निरोगी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तुम्हाला जे काही शक्य आहे ते सर्व करा एड्सला तुमच्यावर विजय होऊ देऊ नका. त्याच्याशी सामना करा.